HW News Marathi
व्हिडीओ

एक मृत्यू, ५ यंत्रणा पण निष्कर्ष काय ? सुशांतसिंह राजपूतची हत्या कि आत्महत्या?

आज 14 जून 2021…बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरापूर्वी ह्या घटनेनंतर झालेल्या अनेक दाव्यांमुळे, गंभीर आरोपांमुळे, विविध खुलाशांमुळे अख्ख बॉलीवूड हादरलं अन् राजकारणाने टोक गाठलं. गेल्या वर्षभरात या घटनेशी संबंधित अनेक घटना घडल्या अनेक तर्कवितर्क लढवले गेले आणि अनेकांनी त्यात आपल्या पोळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या. पण, अजूनही मुख्य प्रश्न अनुत्तरितच राहिला. तो म्हणजे सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली?

#SambhajiRaje #UdayanRajeBhosale #UddhavThackeray #AadityaThackeray #CBI #ED #NCB #MumbaiPolice #BiharPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Khotkar विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेच्या शेत्राबद्दल बोलू नये”; Raosaheb Danve

News Desk

Devendra Fadnavis BJP | बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे काय ?

Gauri Tilekar

Sanjay Raut यांना अडकवायचा BJPचा गेम! – Sunil Raut

Chetan Kirdat