HW News Marathi
व्हिडीओ

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव की दि.बा.पाटलांचं? वाद शिगेला…

नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन सध्या वाद सुरु झाला आहे. या विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यासाठी एककीडे सरकार ठाम आहे.. तर दुसरीकडे प्रकल्पाग्रस्तांना मदत करणारे दि बा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी भूमिपुत्र करत आहेत… दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी एक कृती समिती स्थापन केली आहे..याच मुद्दावर नवी मुंबई, रायगड, पालघर, कल्याण मध्ये आंदोलंन सुरु आहेत..काय आहे हे प्रकरण पाहूयात..

#balasahebthackeray #dbapatil #newbombay #airport #uddhavthackeray #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नसत्या विषयावर बोलून मला मूड नाही खराब करायचा; भोंग्याच्या मुद्यावर Sujat Ambedkar यांची प्रतिक्रिया

News Desk

Sharad Pawar-Buldhana | पवारांसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Arati More

अशी असेल महापरिनिर्वाण दिनाची व्यवस्था

News Desk