HW News Marathi
व्हिडीओ

मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू,अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भिती

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक इमारत बुधवारी (9 जून) रात्री कोसळली आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मुंबई महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, मालवणी भागातील 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला लगतच्या 1 मजली चाळीवर कोसळले. या घटनेत 17 व्यक्ती जखमी झाले असून 11 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत.

#Mumbai #MaladBuilding #Malvani #MumbaiRain #Maharashtra #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MMC #BuildingCollapse

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरीवर

News Desk

“Vishwas Nangare Patil यांना निलंबित करा”; Prakash Ambedkar यांची मोठी मागणी, काय आहे कारण?

News Desk

मुंबईत अग्नितांडव! ६० मजली इमारतीला भीषण आग, रहिवासी अडकल्याची भीती

News Desk