HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात लवकरचं सत्तांतर ! शिवसेना-भाजपच्या लग्नासाठी मोदी-ठाकरे भेट..उदयनराजेंचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजची भेट राजकीय तडजोडीसाठी असल्याचं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय.पंतप्रधान मोदींना भेटायला जाण्याअगोदर राज्य सरकारने चर्चा करून अधिवेशन बोलावणे गरजेचे होते. मात्र तसं न करता थेट दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे ही बैठक राजकीय तडजोड असल्याची टीका उदयनराजेंनी केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट राजकीय तडजोडी साठीच घेतली असून या भेटीतून सत्तांतर होऊन घेवाण-देवाण होणार असल्याचा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

#UdayanrajeBhosle #UddhavThackeray #NarendraModi #Delhi #BJPshivsena #DevendraFadnavis #Maharashtra #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chembur Gang Rape Case | राज्य महिला आयोग इतका वेळ झोपा काढत होतं काय ?

Gauri Tilekar

Sanjay Raut यांनी Chandrakant Patil यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावणार असं सांगितल आहे

News Desk

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

News Desk