HW News Marathi
महाराष्ट्र

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासुन राज्यात MPSC परीक्षेच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड पेटले होते. MPSC परिक्षा पुढे ढकलल्यानंतर त्या वेळेत व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी राज्यभर प्रचंड मोठ आंदोलन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपला निर्णय बदलावा लागला होता.त्यानंतर MPSC ची एक परीक्षा पार पाडला होती.मात्र वाढत्या कोरोनारुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध करण्यात आले आहेत.त्यामुळे ११ एप्रिलला होणाऱ्या दुसऱ्या परीक्षेचं काय होणार असा सवाल उपस्थित होत होता.

याचं MPSC च्या परीक्षेसंदर्भात आता एक महत्वाचा निर्णय समोर आलाय. MPSC ची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब परीक्षा रविवारी ११ एप्रिल रोजी MPSC ची परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या तारखेत कुठलाही बदल होणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना नियंमांचे पालन करून आणि योग्य ती खबरदारी घेऊन परीक्षा पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणेंना मंत्रिपदाचे गाजर दाखवून भाजपने झुलवले

News Desk

राज्य सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही !

News Desk

ईडीच्या कारवाईविरोधात मलिकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Aprna