HW News Marathi
व्हिडीओ

वाझेंना अडचणीत आणणारी NIA संस्था आहे तरी काय ? NIAवर कोणाचं नियंत्रण ?

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेनंतर NIA बाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे. NIA ही संस्था नेमकी आहे तरी काय याविषयी आता अनेक जण जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

#SachinVaze #NIA #AmitShah #UddhavThackeray #Maharashtra #ModiGovernment #MVA #MahaVikasAaghadi #BJP #DevendraFadnavis #KhwajaYunusCustodialDeathCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस कार्यालयावर मोर्चा

News Desk

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

Uddhav Thackeray | मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सोडले ‘हे’ पद

Gauri Tilekar