HW News Marathi
व्हिडीओ

पत्रकार,हनी ट्रॅप ते रेखा जरे हत्याकांडाचा सुत्रधार! बाळ बोठे व्हिलन कसे झाले ?

यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याला पोलिसांनी अखेर अटक केली. हैदराबादमध्ये बाळ बोठेला ताब्यात घेऊन पोलिस पथक नगरकडे रवाना झाले. त्याला मदत करणाऱ्या पाच जणांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Rekha Jare Murder Case How Main Accuse Mastermind Bal Bothe found in Hyderabad)
#BalBothe #RekhaJare #AhmednagarPolice #Journalist #CrimeJournalist #Maharshtra #MaharashtraPolice
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

News Desk

शरद पवारांनी कृषी कायद्यासंबंधी लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावर अखेर सोडलं मौन, म्हणाले…

News Desk

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात Congress चे Sangamner मध्ये आंदोलन

News Desk