HW News Marathi
Covid-19

दिलासादायक! राज्यात आज ६५ हजारांपेक्षा जास्त रूग्ण झाले बरे

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. आज (४ मे) ५१,८८० नवे रूग्ण आढळले आहेत. तर ६५,९३४ रूग्ण बरे झाले आहेत. दुर्दैवानेे८९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली होती.

पुण्यात दिवसभरात ६३ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात २ हजार ८७९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ३३ हजार ८९ इतकी झाली आहे. याच दरम्यान ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत मृतांची संख्या ७ हजार ५४ झाली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज २७३९ नवे कोरोना रुग्ण, तर २२३४ कोरोनामुक्त

News Desk

गृहमंत्र्यांकडून बकरी ईदसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर!

News Desk

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही”, रोहित पवारांची टीका

News Desk