HW News Marathi
व्हिडीओ

अमरावतीत लोकांचे हाल, लॉकडाऊन हटवा नाहीतर ….!, रवी राणांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा आकडा कृत्रिमरीत्या वाढल्याचेही पुरावे देण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता अमरावतीतील लॉकडाऊन हटवा अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

#UddhavThackeray #RaviRana #Lockdown #Amravati #AmravatiLockdown #AjitPawar #NavneetRana #MVA #DevendraFadnavis #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk

Pune | दुर्दैवी घटना, जबाबदार कोण ?

News Desk

“मी वापरलेला ‘तो’ शब्द आक्षेपार्ह नाहीच!”; गुन्हा दाखल झाल्यानंतरही Sanjay Raut यांचा दावा

News Desk