HW News Marathi
व्हिडीओ

‘पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोडांनी ५ कोटी रूपये दिले’

वनमंत्री संजय राठोड यांनी पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान आता शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली आहे

#SanjayRathod #PoojaChavan #ShantabaiRathod #Pune #Shivsena #UddhavThackeray #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“गौमुत्राने स्वातंत्र्य मिळाले नाही”: रामदास कदम यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंची गर्जना

News Desk

“आम्ही सर्वांना कामातून उत्तर देऊ”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

News Desk

“तुम्ही उद्या ब्लु फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल”; Rupali Patil Thombare

News Desk