HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

संजय राठोडला अटक झाल्याशिवाय गप्प बसणार नाही ! बिळातून बाहेर आलेल्या नागोबाला ठेचणारच

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे गेले कित्येक दिवस राज्यात राजकारण तापले आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात पुढे येत असल्याने भाजप सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. दरम्यान, आज (२३ फेब्रुवारी) तब्बल १५ दिवसांनंतर संजय राठोड माध्यमांसमोर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, आम्ही भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांच्याशी संवाद साधला. “संजय राठोडला अटक झाल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही. बिळातून बाहेर आलेल्या नागोबाला ठेचणारच”, असे प्रसाद लाड म्हणाले. पाहूया…

#PoojaChavan #SanjayRathod #PrasadLad #UddhavThackeray #CMOMaharashtra #BJPMaharashtra #ChitraWagh #ChandrakantPatil #SuicideCase #AjitPawar #BanjaraCommunity

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे सामना सोडून इतर माध्यमांना मुलाखत का देत नाहीत ?

swarit

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 2, अन् तिने तिच्यातली ‘ती’ ओळखली

News Desk

Harish Salve यांचा Supreme Court मध्ये जोरदार युक्तिवाद; समोर आले महत्त्वाचे मुद्दे

Manasi Devkar