HW News Marathi
देश / विदेश

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी साने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अचानक त्याने हा निर्णय घेतल्यामूळे त्याच्या चाहत्यांचा धक्काच बसला. मात्र, त्याचा चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीसीठी फेअरवेल मॅंचेस्टर आयोजन केले जाणार आहे. आणि धोनीने जरी सामन्यासाठी नकार दिला तरी एक खास फेअरवेल नक्कीच होणार आहे.

प्राप्त माहिनुसार, धोनीसाठी मॅचची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. मात्र, माही सोबत चर्चा करुनच यांचे आयोजन करण्यात येईल. सध्या धोनी आयपीएल खेळण्यासाठी युएईला रवाना होईल. सर्व स्तरांतून माहीच्या क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याचे कौतुक केले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !

News Desk

सनी देओलची खासदारकी येणार धोक्यात ?

News Desk

मुंबईत ९ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश

News Desk