HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार ! आतापर्यंत ‘७’ वेळा पडली वादाची ठिणगी

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद हे आता महाराष्ट्राला काही नवे नाहीत आणि ते काही केल्या शमताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर, आता पुन्हा एकदा सरकार विरुद्ध राज्यपाल हा वाद वारंवार उफाळून येताना दिसत आहे. राज्यपालांना शासकीय विमान देण्यास मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी नाकारल्याचे वृत्त समोर आलं आहे. दरम्यान, हा प्रकार का घडला ? परवानगी नाकारण्याचे कारण काय ? याबाबत महाविकासआघाडीच्या मंत्र्यांकडून अद्यापही याबाबतचे स्पष्टीकरण आलेले नसले तरीही भाजपचे नेते मात्र मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याचनिमित्ताने आतापर्यंत राज्यपाल आणि ठाकरे यांच्यात झडलेल्या वादांवर एक नजर टाकूया.

#BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #NanaPatole #Maharashtra #MahaVikasAaghadi #BJP #NCP #Shivsena #Congress #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

News Desk

Raj Thackeray | झेंडा बदलला पण भूमिका तीच आहे…

swarit

Corona Vaccine: मोठी बातमी! भारताकडून सीरमच्या कोविशील्ड लसीच्या वापरास मंजुरी

News Desk