HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

नवी दिल्ली |आज (५ ऑगस्ट) अयोध्येत राम मंदिर भुमिपुजनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे भुमिपूजन होणार आहे.एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यात उडी घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. .

बाबरी मशिद होती आणि राहीलं असे ट्वीट असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर युजर्सनी ओवेसींवर निशाणा साधला आहे.”बाबरी मशिद होती आणि कायम राहील असे ऑल इंडीया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या अधिकृ ट्वीटर हॅंडलवरुन म्हटले आहे. हागिया सोफिया याचे मोठे उदाहरण आहे. अन्यायकारक, लाजिरवाणा, एकतर्फी निर्णयाद्वारे जमीनीवर होणारे पुनर्निमाण इतिहास बदलू शकत नाही. दु:खी होण्याची गरज नाही. कोणतीही स्थिती कायम राहत नाही”,असे मुस्लिम लॉ बोर्डने म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्मृती इराणींनी घेतली संस्कृतमधून शपथ

News Desk

जवानाच्या दु:खाला सोशल मीडियाने फोडली वाचा

News Desk

वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

News Desk