HW News Marathi
देश / विदेश

नव निर्वाचित खासदारांकडे या कमिटीची जबाबदारी

नवी दिल्ली | २२ जुलै रोजी राज्यसभेच्या नव निर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. त्यानंतर आता संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांची संरक्षण खात्याच्या संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

उदयनराजेभोसले यांच्याकडे रेल्वे तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे.खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कोणत्या खासदरकडे कोणती कमिटी ?

– विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.

– शरद पवार : डिफेन्स कमिटी

– उदयनराजे : रेल्वे कमिटी

– प्रियांका चतुर्वेदी : कॉमर्स कमिटी

– डॉ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी

– ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी

– रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी

– राजीव सातव : डिफेन्स कमिटी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राफेल डीलसाठी मोदी सरकारकडूनच रिलायन्सची निवड | फ्रान्स्वा ओलांद

swarit

आता ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये दिसणार पंतप्रधान मोदी

News Desk

हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या | राहुल गांधी

News Desk