HW News Marathi
व्हिडीओ

मोदी सरकारला सर्वोच्च न्यायालयात मोठा दणका ! कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती…

केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायदे रद्द करण्यासाठी गेले अनेक दिवस शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. कृषी कायद्यावर लवकरात लवकर मोदी सरकारने कृषी कायद्याबाबत निर्णय द्यावा असे सुप्रीम कोर्टाने खडसावले होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांवरआणि शेतकरी आंदोलनावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर याप्रकरणी सुरु होत आहे. सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.

#FarmersBill #NarendraModi #SupremeCourt #BJP #AmitShah #FarmersProtest #Maharashtra #SharadPawar #congress #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा’ – Ravi Rana

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता ! पंकजांचं काय ?

News Desk

राज्यातला सगळ्यात महाविक्रमी मेळावा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंचा असेल! – Uday Samant

News Desk