HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात आज ७,०७४ नवे कोरोना रुग्ण आढळले, राज्याने ओलांडला २ लाखांचा टप्पा

मुंबई | राज्यात आज (४ जुलै) ७,०७४ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसेच, गेल्या २४ तासात २९५ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ६४ इतकी झाली आहे. यापैकी ८३ हजार २९५ अॅक्टी lव्ह केसेस आहेत.

दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आज राज्यात ३,३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा

News Desk

दिलासादायक! राज्यात आज एकही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद नाही

News Desk

HW Exclusive | कोरोना रुग्ण लपविण्यासाठी बीएमसी अन् राज्य सरकारचे हे मोठे षडयंत्र, तावडेंचा आरोप

News Desk