HW News Marathi
देश / विदेश

शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धड, १९ भाविकांचा जागीच मृत्यू

पंजाब | आज (३ जुलै) दुपारी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात एका एक्स्प्रेस रेल्वेगाडीने शीख भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला धडक दिली. या भीषण अपघातात १९ यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला. तर यात ८ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाहोरपासून ६० किमी अंतरावर ही घटना घडली. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला

swarit

बुलढाण्यात आणखी १ पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आता एकूण ४ ‘कोरोना’बाधित

News Desk

महाराष्ट्रातील ८७ विद्यार्थी युक्रेनमधून दिल्लीत दाखल; महाराष्ट्र सदनाद्वारे १२६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

Aprna