HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरेंना कोर्टाने नोटीस का पाठवली? ॲमेझॅानला विरोध करणं मनसेला भोवणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मनसेनं अॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेलं. त्यावरुन दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आलीय. त्यांना5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

#RajThackeray #MNS #Amazon #Maharashtra #Marathi #NoMarathiNoAmazon #Mumbai
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ज्या माणसाला Sharad Pawar यांनी जवळ केले त्या माणसाला…”, Shahaji Bapu Patil यांची टीका

News Desk

Supreme Court च्या आदेशाचे उल्लंघन करणं पडलं महागात; Mumbai मध्ये 2 मशिदींवर गुन्हे दाखल

News Desk

Rohit Pawar यांनी Eknath Shinde-Devendra Fadnavis यांची भेट का घेतली?

Manasi Devkar