HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रात कोरोनाचे लसीकरण कधी आणि कसे होणार?

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असून भारतात लवकरच लस उपलब्ध होणार आहे. यासाठी भारत सरकारकडून लसीकरणाची पूर्व तयारी सुद्धा करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा लसीकरणासाठी पूर्व तयारी केली आहे. कोरोना लसीकरण कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत आहे यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

#Covid #CovidVaccine #Maharashtra #RajeshTope #corona

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?

News Desk

Nira -devghar Damn and Pawar | बारामतीच्या पवारांनी दुष्काळी भागाचं पाणी पळवलं?

Arati More

मुंबईत ‘आप’चा राडा! पहिला घाव Pravin Darekar यांच्यावर, राजीनाम्याची आक्रमक मागणी

News Desk