HW News Marathi
व्हिडीओ

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडीने घेतले ‘हे’ ५ मोठे निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली… या बैठकीत महत्वाचे ५ निर्णय घेण्यात आले…दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ग्रामविकास कार्याची अनोखी दखल घेत महाविकास आघाडी सरकराने शरद पवारांच्या नावे एक योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे..शरद पवार ग्रामसृद्धी योजना असे या योजनेचे नाव आहे..१२ डिसेंबरला शरद पवारांचा 80 वा वाढदिवस आहे..आणि सरकारकडून त्यांना ही वाढदिवसाची भेट दिल्याचं म्हटलं जात आहे… या योजनेत ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रामुख्याने काम केले जाणार आहे… आता पाहूयात कोणते ५ महत्वाचे निर्णय घेतले गेले…

#UddhavThackeray #SharadPawar #AjitPawar #BalasahebThorat #Shivsena #Congress #NCP #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तडीपार आणि 302 काय असते, संजय राऊत यांना काय माहीत

News Desk

Devendra Fadnavis BJP | लवकरात लवकर स्थिर सरकार स्थापन करण्याची गरज !

Gauri Tilekar

“धनुष्यबाण ही निशाणी शिवसेनेचीच!”- Rajan Salvi

Manasi Devkar