HW News Marathi
व्हिडीओ

CJI Sharad Bobade | शरद बोबडेंनी घेतली सरन्यायाधीशांची शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी न्यायमुर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज (१८ नोव्हेंबर) शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद बोबडे यांना सकाळी ९.३० वाजता आपल्या पदाची शपथ देण्यात आली आहे. बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकाराला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्तेचा माज हा मुंबई पोलिसांच्या भरोसेवरचा माज- Devendra Fadnavis

News Desk

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

खिशात नाही अणा आणि बाजीराव म्हणा असं आजचं बजेट! राऊतांची टीका

News Desk