HW News Marathi
व्हिडीओ

शेतकरी आंदोलनादरम्यान शरद पवारांच्या ‘त्या’ पत्राने राजकीय खळबळ!

खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असताना त्यांचे २०१० मध्ये दिल्लीच्या तत्कालिन मुख्यमंत्री शीला दीक्षित, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना लिहलेले पत्र व्हायरल होत आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रात ते कृषीमंत्री असताना त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कायद्यात सुधारणा करण्यास सांगणारे पत्र लिहले होते. जेणेकरुन खासगी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल.

#SharadPawar #FarmersProtest #NarendraModi #MahaVikasAghadi #BJP #NCP #Shivsena #Congress #Maharashtra #Delhi #FarmersBill #AgicultureMinister #SanjayRaut #NawabMalik

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Delhi, Agra | यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk

Karuna Sharma यांना अखेर जामीन मंजूर,तब्बल 16 दिवसांनी तुरुंगाबाहेर!

News Desk

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk