HW News Marathi
व्हिडीओ

बालेकिल्ल्यांनाच धक्का ! भाजपला राज्यातील पदवीधरांनी का नाकारलं ?

राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच महाविकासआघाडी आणि भाजपने स्वतःची शक्ती आजमावली. यावेळी सद्यस्थितीत या तीन पक्षांची एकत्रित शक्ती की भाजपपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपला आपल्या बालेकिल्ल्यात मोठया पराभवाला समोरे जावे लागले आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा पराभव अत्यंत मोठा आहे. म्हणूनच आता राज्यातील पदवीधरांनी भाजपला का नाकारलं ? भाजपचा हा पराभव काय सांगतो ? जाणून घेऊया राजकीय विश्लेषकांकडून
#ChandrakantPatil #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #BJP #Maharashtra #SharadPawar #UddhavThackeray #Pune #Nagpur #BalasahebThorat #NanaPatole
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk

Jayant Patil यांचा Nana Patole यांच्यावर पलटवार!

News Desk

‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली, सामन्यातून जहरी टीका

Seema Adhe