HW News Marathi
देश / विदेश

येत्या २१ जूनला पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली | पंतप्रधान मोदी येत्या २१ जून रोजी देशातील जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान मोदींच्या या संबोधनाचे निमित्त म्हणजे ‘जागतिक योग दिवस’. २१ जून रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक योग दिवस’ साजरा केला जातो. ‘योग’ ही भारताने जगाला दिलेली अत्यंत एक मोठी आणि अमूल्य अशी देणगी आहे. याच दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान देशातील संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान मोदी ‘जागतिक योग दिवशी’ म्हणजेच २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता देशातील जनतेला संबोधित करतील. सर्व माध्यमांतून पंतप्रधानांच्या या संबोधनाचे थेट प्रक्षेपण लोकांना पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान स्वतः योगाभ्यास करतात. त्याचप्रमाणे, ते वेळोवेळी देशातील जनतेला देखील ‘योग’चे महत्त्व पटवून देत आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवा !

News Desk

NewYear2019 : गुगलने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

News Desk

समलैंगिकतेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

News Desk