HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे आभार मानत मुख्यमंत्री म्हणतात…!

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेवरून सध्या महायुतीचे दोन मोठे पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेतच मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. त्यातच आज (३० ऑक्टोबर) विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजपकडून महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, भाजपची ही बैठक पार पडली असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या विधिमंडळ नेतेपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठीच्या ‘त्या’ १२ नावांपैकी ‘या’ नावांना राज्यपाल नकार देऊ शकतात, काय आहेत कारणं ?

News Desk

नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांना चपराक!; Sanjay Raut यांचा BJP वर जोरदार निशाणा

News Desk

NCP- Ranjitsinh Mohite patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा हट्ट राष्ट्रवादी पुरवणार का ?

Arati More