HW News Marathi
Covid-19

राज्यात गेल्या २४ तासांत ५,०११ नवे रुग्ण

मुंबई | राज्यात गेल्या २४ तासांत ५,०११ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १७,५७,५२०वर पोहोचली आहे. तर आज ६,६०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट  – मुख्यमंत्री

News Desk

अंकिता पाटील यांनी राजकारण्यांसमोर ठेवला एक नवा आदर्श!

News Desk

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा – इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी

swarit