HW News Marathi
Covid-19

Unlock 1.0 | मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी

मुंबई | राज्य सरकारने कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ ला सुरुवात केली. त्याच अंतर्गत आजपासून ( ८ जून) काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दरम्यान, काही ऑफिसेस आजपासून सुरू झाल्यामुळे मुंबईत प्रचंड वाहने रस्त्यावर दिसली. मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. इतक्या दिवसांनी घरातून बाहेर पडल्याने लोकांची वर्दळ पुन्हा एकदा रस्त्यावर दिसण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात येण्यास घातली बंदी 

News Desk

महाराष्ट्रात एकाचं दिवसात १००८ रूग्ण ,एकट्या मुंबईत ७५१ रूग्ण

News Desk

जाणून घ्या…सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याने दंड भरलेले ‘ते’ पंतप्रधान कोण?

News Desk