HW News Marathi
व्हिडीओ

‘अ’मृतावस्थेत न जाता मानसिक स्वास्थ्य जपा, योगा करत जा ! नीलम गोऱ्हेंंचा खोचक सल्ला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन चर्चेत असतात. काल (१२ नोव्हेंबर) अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा ट्विटमध्ये शवसेना असा उल्लेख केला होता. त्यावरुन शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना सुनावले आहे. नीलम गोऱ्हे आणि अमृता फडणवीस यांच्यात टि्वट वॉर रंगले आहे.

अमृता फडणवीस यांच्या टि्वटला आता डॅा. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोऱ्हे यांनी टि्वट करून फडणवीस यांची खिल्ली उडविली आहे. गोल्हे टि्वटमध्ये म्हणतात, “एका शब्दाचे महत्व असते. #अमृताशब्दातील ‘अ’ चे भान महत्वाचे अमृताताई. या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत, शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही.

#AmrutaFadnavis #UddhavThackeray #DevendraFadnavis #RashmiThackeray #Maharashtra #Mumbai #NeelamGorhe #BJP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik On BJP | …भाजपाच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल !

Gauri Tilekar

Chandrakant Patil Muktainagar | खडसेंचं ३० वर्षांचं राजकारण संपवणारे चंद्रकांत पाटील.. 

Arati More

“लोकशाही सध्या ICU मध्ये, लवकरच..”; Nawab Malik यांच्या ED अटकेनंतर Sachin Sawant यांची प्रतिक्रिया

News Desk