HW News Marathi
Covid-19

भारताच्या संरक्षण सचिवांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | कोरोनाचा कहर अजून भारतातून किंवा जगातून कमी झालेला दिसत नाही आहे. कलाकार, राजकारणी मंडळी देखील या कोरोनापासून वाचू शकले नाही. भारताचे संरक्षण सचिव अजय कुमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, सरकारमधील ते पहिले वरिष्ठ अधिकारी आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने अजय कुमार यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जणांचा शोध सुरु केला आहे. साऊथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्याचे निर्जतुकींकरण करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात नव्या रूग्णांची संख्या घटली!

News Desk

चिंतेत मोठी भर ! राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज ३१ हजारांच्या पार

News Desk

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रूग्ण महाराष्ट्रात आढळले

News Desk