मुंबई | देशात मान्सूनचे आगमन झाले असून पूर्वोत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. याचा परिणाम हा आसामच्या विविधात होत असून आसामध्ये भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात जवळपासून २० जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आसाममधील बराक घाटी परिसरात घडल्या आहेत.
A total of 20 people have died due to landslides in Cachar, Hailakandi and Karimganj districts of #Assam
— ANI (@ANI) June 2, 2020
दक्षिण आसाममधील बराक घाटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. आणि हा संपूर्ण परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे हे भूस्खलन घडले आहे. या भूस्खलनामध्ये कछार जिल्ह्यातील सात, हेलाकांडी जिल्ह्यातील सात आणि करीमगंज जिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातील भूस्खलनाच्या माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी बोचले आहे.
Assam: 7 dead following a landslide in Lakhipur area of Cachar district, earlier today. More details awaited. pic.twitter.com/XUVFIl4kmL
— ANI (@ANI) June 2, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.