HW News Marathi
व्हिडीओ

Kirit Somaiya | PMC मुळे जे अडचणीत , त्यांच्या दुःखात आम्ही  सहभागी ..

ते अडचणीत आहेत आणि त्यांच्या दुःखात आम्ही पण सहभागी आहोत.रिझर्व बँक प्रयत्नशील आहे रिझर्व बँकेच्या गव्हर्नर चे कार्य आहे त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे
ऑडिटर चा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालणार आहेतऑडिटचा रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे अशी पीएमसी बॅंकेसंदर्भातील भूमिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मांडली आहे.#KiritSomaiya #PMCBank #Mumbai #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi यांची ‘भारत जोडो यात्रा’ बघून BJP पॅनिक मोडमध्ये! Praniti Shinde यांचा भाजपला टोला

News Desk

शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीवरुन आदित्य ठाकरेंचा टोला

News Desk

Belgaum मध्ये मराठी माणसाचा नाही,Sanjay Raut यांच्या अहंकाराचा पराभव!’

News Desk