HW News Marathi
व्हिडीओ

Dhananjay Mahadik BJP | …आणि धनंजय महाडिक म्हणाले घड्याळाला मतदान करा.

धनंजय महाडिक म्हणाले घड्याळाला मतदान करा.लोकसभेला राष्ट्रवादीच्या तिकीटावर धनंजय महाडिक यांनी निवडणुक लढवली होती मात्र त्याचा पराभव झाला. त्यांनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मात्र भाजपमध्ये जाऊनही ते घड्याळाला विसरले नाहीत. अमल महाडिक यांचा प्रचार करताना कमळाला मतदान करा असे म्हणण्याऐवजी ते घड्याळाला मतदान करा असे म्हणाले..लक्षात येताच त्यांनी चुक सुधारली.#DhananjayMahadik #BJP #NCP #Kolhapur #RuturajPatil #SatejPatil #sharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिम्मत असेल तर स्वतःचे सेनाभवन निर्माण करा…”: Sanjay Raut यांचं टीकास्त्र

News Desk

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

News Desk

“तुम्ही ‘ते’ खून कसे पचवलेत? सांगा ना”; Vinayak Raut यांचा Narayan Rane यांना सवाल

News Desk