HW News Marathi
व्हिडीओ

Jay Ajit Pawar Exclusive | राजकारणात येईन,पण निवडणुक लढवणार नाही- जय पवार

राजकारणात येईन,पण निवडणुक लढवणार नाही- जय पवार.पवार घराण्यातील तिसरी पिढी सक्रेिय राजकारणात आहे. अजित पवार यांचे मोठे सुपुत्र पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणुक लढवली , त्यानंतर आता राजेंद्र पवार यांचे सुपुत्र रोहित पवार हे विधानसभेच्या रिंगणात आहेत,मात्र अजित पवार धाकटे सुपुत्र जय पवार यांनी आपण राजकारणात आलो तरी आपण निवडणुक लढवणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत गडकरी यांनी..#JayPawar #AjitPawar #ParthPawar #SharadPawar #RohitPawar #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

News Desk

“कुणीही सत्तेत या, कुणीही विरोधात बसा पण…”, राज्यातील परिस्थितीवर Sambhaji Raje यांची प्रतिक्रिया

News Desk

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

Atul Chavan