HW News Marathi
Covid-19

कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज न भरण्याची मुभा आणखी ३ महिन्यांनी वाढवली

मुंबई | मार्च ते ऑगस्ट या ६ महिन्यासाठी कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज न भरण्याची मुभा आणखी तीन महिन्यांनी वाढवली, अशी घोषणा आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. यामुळे रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली असून रेपो रेट ४,४ टक्क्यांवरुन ४ टक्क्यांवर, कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. २००-२१ जीडीपी हा शून्यापेक्षा खाली म्हणजे निगेटव्ह जाण्याचा अंदाजही आरबीआय गव्हर्नर यांनी आज (२२ मे) व्यक्त केली आहे. कोरोना मुळे देशातील अर्थव्यवस्था सावकरण्यासाठी गव्हर्नर यांनी महत्त्वाच्या घोषणा केली आहे.

देशातील लॉकडाऊनचा फटका हा सर्व क्षेत्रांना बसला आहे. कोरोनामुळे जगभारतील अर्थव्यवस्थेला मोठा नुकासान झाले आहे. डाळींचा वाढलेल्या किंमती चिंतेचा विषय गव्हर्नर यांनी व्यक्ती केली आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्चअखेरीस १७ टक्क्यांची घट तर उत्पादनात २१ टकक्यांची घट.मुलभूत उद्योगातील उत्पादनात ६.५ टक्क्यांची घट झाली आहे.

आरबीआय गव्हर्नर यांची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

  • परकीय चलन वाढवण्यासाठी EXIM बँकेला १५००० कोटीचा निधी देणार.
  • २०२०-२१मध्ये परकीय चलन ९.२ बिलियनने वाढ. १५ मे पर्यंत एकूण परकीय चलन ४८७ बिलियन डॉलर इतकीआहे.
  • केंद्रीय बँका या पारंपरिक विचारसरणीच्या समजल्या जातात.पण अशा संकटकाळी या बँकाच विविध उपाययोजना करण्यात आघाडीवर असतात.
  • मार्च ते ऑगस्ट या ६ महिन्यासाठी कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज न भरण्याची मुभा आणखी तीन महिन्यांनी वाढवली
  • ईएमआय दिलासा आणखी तीन महिन्यांनी वाढविला
  • डाळींचा वाढलेल्या किंमती चिंतेचा विषय
  • रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉईंटची कपात, रेपो रेट ४,४ टक्क्यांवरुन ४ टक्क्यांवर, कपातीमुळे कर्जावरील व्याज कमी होणार
  • जीडीपी शून्य टक्यांहून खाली जाण्याचा आंदाज
  • रेपो रेट दरात कपात करण्याचा आरबीआयचा निर्णय
  • रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यावरआणला
  • औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनात मार्चअखेरीस १७ टक्क्यांची घट तर उत्पादनात २१ टकक्यांची घट.मुलभूत उद्योगातील उत्पादनात ६.५ टक्क्यांची घट
  • जीडीपीची वाढ येत्या काळात नकारात्मकच राहणार
  • २०२०च्या सुरुवातीच्या काळात महागाई राहणार. २०२०च्या उत्तरार्धात कमी होईल.
  • लॉकडाऊनच्या काळातअन्नधान्याच्या उत्पादनात ३.७ टक्क्यांनी वाढ झाली असूनही दिलासादायक बातमी आहे.
  • सर्व क्षेत्रांना लॉकडाऊनचा परिमाण झाला आहे
  • कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठे नुकासान झाले
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ५८ हजारांच्या पार

News Desk

लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही….! आरोग्य मंत्रालयाची महत्त्वपूर्ण माहिती

News Desk

रेमडेसिविरच्या नावे दिले पॅरासिटामॉलचे पाणी, बारामतीत ३५ हजारांना बनावट इंजेक्शनची विक्री

News Desk