HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ED Case | शरद पवार आणि राष्ट्रवादीवर ड्रोनची नजर …

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार असून या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्र मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1993 साली बॉम्ब स्फोटात गंभीर जखमी झालेले 2 व्यक्ती माध्यमांसमोर

Seema Adhe

“जिथे जिथे ‘भारत जोडो’ यात्रा, तिथे तिथे ‘काँग्रेस छोडो’ यात्रा सुरु”, भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

News Desk

PrakashAambedkar | आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल

Arati More