मुंबई | मद्यसम्राट विजय मल्ल्याला भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. यामुळे आता मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही. येत्या २८ दिवसेंच्याआत भारताकडे सोपवल येऊ शकते. न्यायालयाच्या या निर्णयाने मल्ल्याला मोठा धक्का बसला आहे. किंगफिशर एअरलाइन्सने भारतातील अनेक बँकांकडून घेतलेल्या ९००० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गुन्ह्यासाठी विजय मल्ल्या हा आरोपी आहे.
It is a positive step in process of the extradition of Vijay Mallya: Sources on Vijay Mallya loses application in UK High Court to appeal in UK Supreme Court in extradition case.(file pic) pic.twitter.com/3iExMmqQI6
— ANI (@ANI) May 14, 2020
ब्रिटिश उच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना भारत प्रत्यार्पणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी देणारी याचिका फेटाळली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्याकडे कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक नाही आणि मल्ल्या २८ दिवसांत भारतात सोपवला जाऊ शकतो.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.