HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज कोरोनाबद्दल आढावा बैठक घेणार

मुंबई | कोरोनाच्या काळात सगळ्याच बाबी बदलल्या आहेत. देशात आणि राज्यात सध्या तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. १८ मेनंतर चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. त्याचे नियम काय असणार आहेत ते लवकरच समजणार आहेत.

दरम्यान, आज (१४ मे) मुख्यमंत्री उद् ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज महत्वाच्या अधिकाऱ्यासोंबत एक बैठक घेणार आहेत. ज्यात राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे याबद्दलही चर्चा होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चक्रीवादळापेक्षा कोरोनाच्या वादळाला थांबवा, संजय राऊतांनी पुन्हा केंद्राला डिवचले

News Desk

भाजपच्या आमदार-खासदारांमध्येच अंतर्गत मतभेद, पडळकरांची संजय पाटलांवर टीका

News Desk

कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन, महाराष्ट्रासोबत दुजाभाव का?

News Desk