नवी दिल्ली | देशात गेल्या २४ तासाच ३ हजार ५२५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात १ हजार ९३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. देशात आतापर्यंत ७४ हजार २८१ कोरोनाग्रस्तांची संख्या झाली आहे. तर २४ हजार ३८६ लोकांचा कोरोनामुळे प्राण गमावले आहे. तसेच आतापर्यंत २४ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (१३ मे) दिली आहे.
Spike of 3525 #COVID19 cases and 122 deaths in the last 24 hours; total positive cases in the country is now at 74281, including 47480 active cases, 24386 cured/discharged/migrated cases and 2415 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/o6ylnSv1dk
— ANI (@ANI) May 13, 2020
देशात महाराष्ट्र राज्यात काल (१२ मे) ५३ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये २४ बाधितांचा मृत्यू झाला असून त्यांपैकी अहमदाबादेत २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्र्यालायाने सांगितले आहे. दरम्यान, करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये भारत १२ व्या क्रमांकावर आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ३,५४३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, ही माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.
देशातील कोणत्या राज्यात आतापर्यंतच्या बळी
- महाराष्ट्र – ९२१
- गुजरात – ५३७
- मध्य प्रदेश – २२५
- पश्चिम बंगाल – १९८
- राजस्थान – ११७
- दिल्ली – ८६
- उत्तर प्रदेश – ८२
- आंध्रप्रदेश – ४६
- तामिळनाडू – ६१
- तेलंगणा – ३२
- कर्नाटक -३१
- पंजाब – ३२
- जम्मू-काश्मीर -१०
- हरियाणा – ११
- बिहार -६
- केरळ ४
- झारखंड -३
- ओडीशा -३
- चंदिगढ -३
- हिमाचल प्रदेश – २
- आसाम -२
- मेघालय -१
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.