मुंबई | राज्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा चिंतेचे वातावरण निर्माण करत आहे. आज (११ मे) राज्यात १२३० नवे कोरोना रुग्ण आढळले असून राज्याचा आकडा २३४०१ इतका झाला आहे. तर आज ५८७ लोकं बरी होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे कोरोणामुक्त झालेल्यांची संख्या ४८८६ इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 1230 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 23401 अशी झाली आहे. आज नवीन 587 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 4786 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 11, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.