HW News Marathi
राजकारण

पालघरमध्ये पैशांचा बाजार

पालघर | सत्तेसाठी पालघर मध्ये राजकीय नेते साम, दाम, दंड, भेद हे सर्व प्रकार आजमावून पहात असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. शुक्रवारी पालघर मध्ये शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटतांना रंगे हात पकडल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पालघरच्या रानशेत भागात पैसै वाटतांना शिवसैनिकांनी पोलिसांच्या समेवत धाड मारली असता भाजपा कडून उमेदवार राजेंद्र गावित यांच्या मतांसाठी पैसे वाटत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

तसेच भाजपचे पालघर शहर अध्यक्ष अशोक आंबोरे यांनी पैसै घेऊन पाठवले असल्याची पैसै वाटणा-या इसमांनी कबुली दिली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा यांनी रानशेत भागात जाऊन या दोघांना रंगेहात पकडले. यावेळी पोलिस घटनास्थळी हजर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

News Desk

महिलांनी एकीचा इतिहास घडवावा, राम कदमांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे कडाडले

News Desk

बाजवा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंने केले मोदी सरकारला लक्ष

News Desk