HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar And Narendra Modi | भारतात वेडा पंतप्रधान,आंबेडकरांची मोदींवर टिका!

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचा येडा पंतप्रधान असा उल्लेख करत टीका केली आहे. जालना येथे बलुतेदार-आलुतेदार निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. सध्या आरएसएसवाले एक टीआरपी खूप वापरतात तो म्हणजे मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेऊन टाळी दिल्याचा. पण ट्रम्पने मोदीला दिलेल्या एका टाळीची किंमत भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोजावी लागणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय. चीन आणि अमेरिकेत व्यापारी युद्ध सुरु असून चीन आता अमेरिकेचा कापूस घेणार नसल्याचं पक्क आहे. अशात अमेरिका तो कापूस भारताला देइल आणि भारतातील कापूस उत्पासकांचे नुकसान होईल असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.#PrakashAambedkar #NarendraModi #DonaldTrump #China-America

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Is Maharashtra heading towards President’s Rule ? | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

Arati More

“गरज पडली तर मतदार संघात गोट्या खेळा” – Dattatray Bharane

News Desk

Loksabha मध्ये Shivsena खासदार Vinayak Raut Maratha reservation मुद्दयावर का भडकले ?

News Desk