HW News Marathi
महाराष्ट्र

देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात

मुंबई | कर्नाटकातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर सलग दहाव्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा भडका उडत आहे. दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये ३० पैशांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलने ८६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर ८५ रुपये तर डिझेल ७२ रुपये एवढे आहे. तर अमरावतीत पेट्रोल ८६.२२ रुपये तर डिझेल ७३.९४ रुपयांवर पोहोचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हो माझी चूक झाली, कायद्यानुसार जरुर कारवाई करा, इम्तियाज जलील यांचा ‘त्या’ कृत्यावर माफीनामा  

News Desk

“पंचगंगा नदीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची उडी”, नेमकं काय घडलं?

News Desk

राज्यात काहीही नवे घडले की माझ्याच नावाची चर्चा !

News Desk