HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

वंचितमध्ये फूट, जलील यांच्या घोषणेवर औवेसींचा शिक्कामोर्तब

हैदराबाद | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीत जागावाटपावरून उभी फुट पडली आहे. एमआयएम आता स्वबळावर लढणार, अशी घोषणा एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जागावाटपावरून नाराजी व्यक्त करत केली होती. यानंतर भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि जलील यांच्या शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. यानंतर जलील यांनी दिलेली

यानंतर ‘एमआयएम आता स्वबळावर लढणार,’ ही घोषणा जलील यांनी केली होती. एमआयएमची देखील हिच अधिकृत भूमिका असल्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आज (१० सप्टेंबर) यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. औवेसींच्या भूमिकेंतर वंचित बहुजन आघाडीत बिघाडीवर शिक्कामोर्तब झाली आहे. औवेसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेत ही पक्षाची भूमिका मांडली. “एमआयएमसोबत आमची युती कायम असून या युतीसाठी अर्ज भरण्याच्या शेवट दिवसापर्यंत वाट बघणार आहोत,” आंबडेकर यांनी काल (९ सप्टेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक, येत्या ५ सप्टेंबरला उमदेवारांची यादी तयार होणार

News Desk

छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, आदेश द्यायचा !

News Desk

पाकिस्तानसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk