HW News Marathi
Covid-19

पुण्यातील वारजे परिसरात प्ररप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी

पुणे | काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे स्थानकाबाहेर मजूरांनी घरी जाण्यासाठी गर्दी केली होती. तिच घटना पुन्हा एकदा घडली आहे. पुण्याच्या वारजे परिसरात मजूरांनी घरी जाण्यासाठी तोबा गर्दी केलेली पाहायला मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जेव्हा मजूर ऐकत नव्हते तेव्हा पोलिसांना सौम्य लाठीमारही यावेळी करावा लागला. या परप्रांतीय मजूरांनी घरी जाण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २७,८९२, तर एका दिवसात ३८१ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk

८ जुलैपासून राज्यात कंटेन्मेंट झोन वगळता हॉटेल-लॉज सुरू

News Desk

….आणि मोदी चूकून म्हणाले, “पॉझिटिव्ह केसेस वाढवण्यावर भर द्या”,व्हिडीओ झाला व्हायरल

News Desk