HW News Marathi
राजकारण

राजराजेश्वरी, आर. आर. नगर मतदारसंघातील निवडणूक स्थगित

बंगळुरु | कर्नाटकातील राजराजेश्वरी मतदार संघात एका फ्लॅटमध्ये ८ मे १० हजार बनावट ओळखपत्र सापडली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली. २८ मे रोजी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत, निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि अशोक लवासा यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. ‘आर.आर.नगर मतदारसंघात मतदारांना पैसे, महागड्या वस्तू आणि अन्य वस्तूंचं वाटप करण्यात आल्याची तक्रार मिळाली. या दोन्ही ठिकाणांच्या घटनांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत मतदानाची तारीख पुढे ढकली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“युवराजांची कायमच ‘दिशा’ चुकली…”, अभिनेत्रीचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

Aprna

…और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं !

News Desk

नायडूंनी २४ तासांत दुसऱ्यांदा घेतली पवारांची भेट, राजकीय हालचालींना वेग

News Desk