HW News Marathi
महाराष्ट्र

मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग

मुंबई | मुंबईत चिंचपोकळी रेल्वे स्थानकाबाहेरील गणेश टाँकिज परीसरातील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला आग लागली. सध्या लाँकडाऊन सुरू असल्यामुळे कार्यशाळेत कोणीही नव्हते. मात्र लागलेल्या आगीने कार्यशाळेचं मोठं नुकसान झाले आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पोहचून आग आटोक्यात आणली. आगीचं प्राथमिक कारण शाँर्ट सर्किट असल्याचं सांगितलं जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीकेपी बँकेचा RBI ने केला परवाना रद्द

News Desk

जे. पी. नड्डा आणि चंद्रकांत पाटील यांना पाठवली नोटीस,  कार्यकारिणीची निवड करताना विश्वासात न घेतल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आरोप

News Desk

शिवसेनेची ‘जन आशीर्वाद’ यात्रा स्थगित

News Desk