HW News Marathi
Covid-19

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

मुंबई | महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !”

मोदींपाठोपाठ काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटले, “महाराष्ट्र स्थापन दिवसाच्या सर्व प्रादेशिक जनतेला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रीन झोनमधील दारुच्या दुकानांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

News Desk

राज्य सरकारकडून खोटी आकडेवारी देऊन लोकांच्या डोळ्यात धुळफेक सुरु !

Gauri Tilekar

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा | अमित देशमुख

News Desk