HW News Marathi
महाराष्ट्र

डी. के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव

मुंबई | राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पदी दिनेशकुमार (डी.के.) जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या जागी डी. के. जैन यांच्या नियुक्ती झाली आहे. जैन हे १९८३च्या IAS बॅचचे अधिकारी आहेत. जैन हे सध्या अर्थ विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.

सुमित मलिक हे ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. सुमित मलिक हे १९८२ बॅचचे IAS बॅचचे अधिकारी असून मलिक हे १ मार्च २०१७ रोजी राज्याचे मुख्य सचिव म्हणून सूत्रे हाती घेतली होती. मलिक यांनी १४ महिने मुख्य सचिव म्हणून काम पाहिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

swarit

ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेची पाटी कोरीच राहणार?

News Desk

“गिरीश कुठंय ?बायकांमागं फिरतोय का?” एकनाथ खडसेंची खळबळजनक ऑडिओ क्लिप

News Desk