HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही, दरेकरांचा आघाडी सरकारवर निशाणा

मुंबई | मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे. अशातच राज्य सरकार गंभीर नाही,अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. मराठा आरक्षणावर असलेली स्थगिती उठवण्यातबाबत राज्य सरकार गंभीर आणि तत्पर नसल्याचा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याच्या प्रक्रियेत गती येण्यासाठी राज्य सरकारने यात बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. “शिवसेना आणि भाजपची विचारधारा एकच आहे. गेली अनेक वर्षे दोन्ही पक्ष एकत्र युतीमध्ये होते. यामुळे येत्या काळात काही राजकीय विस्फोट झालेच तर प्राधान्य विचारधारा समान असलेल्या पक्षाला दिले जाईल. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकत हे आपण याआधीच पाहिलं आहे.” अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या,आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर काम, मुख्यमंत्री!

News Desk

अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्य सरकारचं सहकार्य नाही, CBIचा हायकोर्टात दावा

News Desk

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

News Desk